आमची यशोगाथा
ग्रामपंचायतीचे नाव :- बाडापोखरण
ग्रामपंचायतीची स्थापना :- 21 एप्रिल 2004
ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- सन 2011 च्या जनगणनेनुसार -1686
एकूण स्त्री- 821 एकूण पुरुष - 865
जातीनिहाय लोकसंख्या :- अ .ज.46 इतर - 1640
ग्रामपंचायतीचे एकूण पाडे :- 6
एकूण कुटुंब संख्या :- 689
एकूण जि. प. शाळा :- 1 - प्राथमिक शाळा बाडापोखरण
एकूण अंगणवाडी :- 3
एकूण समाज मंदिर :- 1
एकूण हात पंप :- 5
एकूण विहिरी :- 2
आरोग्य उपकेंद्र :- 1
सहकारी सेवा सोसायटी :- 1
खासगी दवाखाने :- 1
सरकारी दवाखाने :- 1 – आयुर्वेदिक सरकारी दाखवाना
सार्वजनिक शौचालय :- 1
पोस्ट ऑफिस :- 1
मंदिरे :- 3 – वंजोबा देव मंदिर (ग्रामदेवता), हनुमान मंदिर, शेडोबा
व्यवसायाचा प्रकार :- शेती व डायमेकिंग व्यवसाय
इतर विशेष :- सरकारी आंबा येथे अमृत सरोवर व पोलीस चौकी